Monday, June 14, 2021

अनाथों के नाथ, योगी आदित्यनाथ !!


14 मई 2021 से उत्तर प्रदेश सरकार ने, राज्य के 75 जिलों में अनाथों को स्वास्थ्य सुविधाएं प्रदान करने और उन्हें बीमारियों से बचाने के लिए 'एल्डर लाइन प्रोजेक्ट' नामक योजना शुरू की है।

14567 सेवा के लिए प्रदान किया गया टोल फ्री नंबर है। नागरिक अपनी चिंता बताने  के लिए सुबह 8 बजे से रात 8 बजे तक इस नंबर पर कॉल करते हैं और सरकार के द्वारा उनकी परेशानियों को हल करने का प्रयास किया जाता है।

उत्तर प्रदेश देश का पहला राज्य है जिसने कोरोना की आपात्कालीन स्थिति में इस तरह की सुविधा शुरू की है।

इसके माध्यम से भावनात्मक, स्वास्थ्य और न्यायिक सहायता प्रदान की गई है।

यह प्रोजेक्ट टाटा ट्रस्ट और एनएसई फाउंडेशन की मदद से चलाया जा रहा है।

यह हेल्पलाइन युपीकॉन द्वारा चलाई जाती है, जिसके लिए उन्होंने  75 जिलों में 35 रिस्पोंस अधिकारी तैनात किये हैं।

मीडिया रिपोर्टस के मुताबिक, हेल्पलाइन शुरू होने के बाद से एक दिन में करीब 80 से 90 फोन कॉल आ रहे हैं और उन सब लोगो की  यूपी सरकार मदद करने की कोशिश कर रही है.

यह योजना आज एक बार फिरसे  दिन भर देश में चर्चा में रही। क्योंकि, देश के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी ने आज इस योजना की जोरदार प्रशंसा की है।

अंत में केवल इतना ही कहना चाहूँगा की,  जो वास्तव में 'अनाथों का नाथ' बनना चाहता है, वह कठिन समय में भी यह काम करते रहता है। नहीं तो ऐसे भी  सीएम हैं जो बिना काम किए 'बेस्ट सीएम' बनकर पीआर करते हैं और कुछ दिन भर टीवी वालो को पैसा देकर टीवी पर मुह दिखाते रहते हैं।

इसलिए मुझे लगता है कि यहाँ 'अनाथों के नाथ, योगी आदित्यनाथ' शीर्षक उपयुक्त है।

धन्यवाद!!!

पवन ✍️


अनाथांचे नाथ, योगी आदित्यनाथ!!


दिनांक 14 मे 2021 पासून वयोवृद्ध लोकांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक अडचणींना दूर करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील 75  जिल्ह्यात अनाथ वयोवृद्ध नागरिकांसाठी आरोग्य विषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच होणार्‍या बिमारीपासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी 'एल्डर लाईन प्रोजेक्ट' या नावाने ही योजना सुरू केली.

14567 हा टोल फ्री क्रमांक सेवेसाठी देण्यात आलेला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत या क्रमांकावर संपर्क साधून नागरिक आपली समस्या सांगतात आणि त्या समस्येचे निराकरण सरकारच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो.

देशात कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये या प्रकारची सुविधा सुरू करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य आहे.

या माध्यमातून भावनिक, आरोग्य आणि न्यायिक मदत दिल्या गेलेली आहे.

हा प्रोजेक्ट टाटा ट्रस्ट आणि एनएसइ फाउंडेशनच्या मदतीने चालविल्या जात आहे.

ही हेल्पलाइन चालवण्याची जबाबदारी युपीकॉन या कंपनीला दिलेली आहे युपीकॉन ने 75 जिल्ह्यांसाठी 35 रिस्पॉन्स अधिकारी तैनात केलेले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, हेल्पलाइन सुरू केल्यानंतर दिवसाला जवळपास 80 ते 90 फोन कॉल यावर येत आहेत. त्यातून यूपी सरकार ही लोकांची मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

ही योजना आज दिवसभर, पुन्हा एकदा देशातील चर्चेचा होती. कारण, देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी या योजनेची काल तारीफ केली.

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की, ज्याला खरंच 'अनाथांचा नाथ' व्हायचे असते तो कठीण काळातही होतो. नाहीतर आमच्याकडे काम न करता 'बेस्ट सीएम' म्हणून पीआर करविणारे आणि दिवसभर टीव्हीवर पैसे देऊन झळकत राहणारे सुद्धा मुख्यमंत्री आहेत.

म्हणूनच मला इथे 'अनाथांचे नाथ, योगी आदित्यनाथ' हेच शीर्षक समर्पक वाटत.

धन्यवाद!!!

पवन ✍️


भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...