हा लेख पश्चिम बंगाल मधील बांगलादेश सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यामध्ये झालेल्या मतदानाच्या पॅटर्न बद्दल सांगणारा आहे.
या जिल्ह्यांमध्ये जी परिस्थिती दिसत आहे त्याला कारणीभूत बांगलादेश मधून आलेले घुसखोर मुस्लिम आहेत आणि त्यामुळे त्यांचा एम फॅक्टर वाढत आहे.
यामुळे तिथून हिंदू हे पळ काढत आहे.
भागबंगोला ही सीट मुर्शिदाबाद जिल्ह्यात येते. जो बांगलादेश सीमेवर आहे.
कधीकाळी येथे 55 टक्के हिंदू आणि 44 टक्के मुस्लिम होते. (1872 जनगणना).
बांगलादेश मधून आलेल्या घुसखोरांना मुळे ईथले लोकसंख्याशास्त्र बदलले आणि मुस्लिम संख्या ही वाढली. (66% 2011 जनगणनेनुसार).
1971पासून आजपर्यंत कोणीही हिंदू इथे जिंकलेला नाही.
आज त्यांनी असा माणूस निवडून आणला जो 2007 च्या दंगलीसाठी कारणीभूत होता.
इद्रीस अलीला 2007 मध्ये पार्क सर्कस कोलकाता दंगली मध्ये अटक करण्यात आली होती.
त्याने लोकांना चिथावणी देऊन दंगली भडकवल्या आणि हिंदुबहुल भागाला टार्गेट केले.
ज्यावेळी तस्लीमा नसरीन या कोलकत्ता येथे आल्या होत्या.
आणि आज तो याच सीटवरून जिंकून आला.
विडंबना ही आहे की, एकाही हिंदू व्यक्तिने त्याच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला नाही, तसेच भाजपाने सुद्धा जो उमेदवार दिला तो मुस्लिम उमेदवार सीपीएम मधून आलेला होता.
हा तोच जिल्हा आहे ज्यामध्ये आरएसएस कार्यकर्ता आणि आणि त्याच्या परिवाराचे निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती.
आणि नंतर सत्तेतील पक्षाच्या राज्यशासनाने घाईघाईत या केसला प्रॉपर्टीचा विवाद होता, असे म्हणून ही केस दाबून टाकली.
हा राज्यशासनात सत्तेत असणारा तोच पक्ष होता ज्याने इदरीश अली वर असलेली दंगलीची कलमे काढून टाकली आणि त्याला तिकीट दिलं.
राणीनगर ही मुर्शिदाबाद जिल्ह्यातील दुसरी सीट.
आजपर्यंत कधीही हिंदू उमेदवार येथे जिंकून आलेला नाही. कारण आजपर्यंत कोणत्याही हिंदू उमेदवाराने इथून उमेदवारी सुद्धा दाखल केलेली नाही.
तसेच बीजेपी ने मुस्लीम उमेदवार दिल्यानंतरही त्याला खूपच खूप 10% मतं मिळतात.
यावेळी अब्दुल सोमिक हुसेन तृणमूल पक्ष उमेदवार जिंकला.
हरिहरपारा ही मुर्शिदाबाद मधली आणखी एक विधानसभा.
याठिकानी आणि इथल्या जिल्हा प्रशासनाने पाकिस्तानच्या झंडयासोबत 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य साजरे केलेले आहे, यावरून तुम्ही समजून घ्या.
आजपर्यंत कधीही हिंदू उमेदवार येथून निवडून आलेला नाही.
यावेळी नईमत शेख टीएमसी पक्षाकडून एकदम सहजरित्या जिंकून आलेले आहेत.
जालंगी हे मुर्शिदाबादमधील आणखी एक विधानसभा क्षेत्र.
याठिकाणी स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून खूप मोठ्या प्रमाणात घुसखोरांचे लोंढे आलेले आहेत.
1972 नंतर आजपर्यंत कोणताही हिंदू इथे जिंकला नाही.
अब्दुर रज्जाक जो यापूर्वी सीपीएम पक्षात होता त्याने यावेळी तृणमूल पक्षाकडून उमेदवारी घेतली आणि जिंकून आला.
डोमकल ही आणखी एक मुर्शिदाबाद मधील विधानसभा.
आजपर्यंत कधीही हिंदू इथून जिंकलेला नाही.
इतकेच नाही तर भाजपाने मुस्लिम उमेदवार दिल्यानंतरही त्याला 5% पेक्षा जास्त मतदान झालेले नाही.
या इलेक्शन मध्ये कोणत्याच हिंदूने उमेदवारी घेतलेली नाही आणि तृणमूल पक्षाकडून जफीकुल इस्लाम सहज जिंकले.
2011च्या जनगणनेनुसार मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये मुस्लिम लोकसंख्या ही 55% वरून 66% वर गेलेली आहे तर हिंदू लोकसंख्या ही 44% वरून त्यात 33% वर आलेली आहे.
पण यामध्ये असं काहीतरी आहे जे जिल्ह्याची जनगणना सांगू शकत नाही.
ते म्हणजे, जस जसे हिंदूचे मतदार कमी झाले तस तसे हिंदूंचे मतदानातील महत्त्व हे कमी होत गेले.
बांगलादेश बॉर्डरवरून जे घुसखोर देशात आले त्यांच्यासोबत आणखी काय आलं?
हे पॅकेज दुसरे-तिसरे काही नसून आतंकवादी, दहशतवाद आलेला आहे.
मुर्शिदाबाद मध्ये मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात 11 अल कायदा आतंकवाद्यांना एनआयए ने अटक केली होती.
ही आजची भयानक अशी वास्तविक परिस्थिती आहे बॉर्डरवर असलेल्या जिल्ह्याची.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुर्शिदाबाद जिल्ह्यातील 11 रहिवाशांवर 'अल कायदा सेल' तयार केल्याच्या कटात सामिल असल्याचे आरोप ठेवून त्यानुसार कलमें लावायचे ठरविले आहे.
बांगलादेश बॉर्डर वरून जे घुसखोर देशात आले त्यांच्यासोबत आणखी काय आलं?
तर ते म्हणजे 'शरिया कोर्ट्स'.
एका हिंदू व्यक्तीचा शिरच्छेद मुर्शिदाबाद मधील शरिया कोर्टाच्या आदेशाने करण्यात आला.
कारण, त्याने एका मुस्लीम मुलीशी प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले.
एक हिंदू पुरुष एका मुसलमान मुलीच्या प्रेमात आणि त्याने तिच्याशी लग्न केले.
त्यांना एक बाळ झालं.
त्या हिंदू व्यक्तीने आपली खरी ओळख लपवून मुनव्वर शेख या नावाने वावरण्यास सुरुवात केली.
परंतु, त्याला शरीया कोर्टात बोलावण्यात आले.
त्याची चौकशी केली गेली आणि त्याची खरी ओळख उघड झाली.
त्यामुळे त्याचा शिरच्छेद करण्याचा आदेश देण्यात आला.
मालदा हा बांगलादेशच्या सीमेला लागलेला आणखी एक जिल्हा आहे.
या जिल्ह्यात बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर स्थलांतर झाले.
निकाल?
मुस्लिम लोकसंख्या 1961 मध्ये 36% होती ती 2011 मध्ये 51% पर्यंत वाढली.
हिंदू लोकसंख्या ही 63% वरून 48% पर्यंत कमी झाली.
मालदा हा आता मुस्लिम बहुसंख्य जिल्हा आहे.
मालदा मधील पॅटर्नही सारखाच आहे.
सुजापूर ही मालदा मधील एक जागा आहे.
बांगलादेशातून बेकायदेशीर घुसखोर आले आणि इथली लोकसंख्याशास्त्र बदलले.
1962 पासून कोणताही हिंदू ही जागा जिंकून घेऊ शकलेला नाही.
यावेळी कोणत्याही हिंदूने निवडणूक लढविली नाही.
जरी भाजपाने मुस्लिम उमेदवार उभे केले तरी ते 6% मते मोठ्या मुश्किलने मिळवितात.
हरिश्चंद्रपूर ही मालदा जिल्ह्यातील आणखी एक जागा आहे.
या ठिकाणाहून हिंदूंचे स्थलांतर झाले आहे. येथील हिंदूंची संख्या आता 3१% पर्यंत कमी झाली आहे.
यावेळी पुन्हा टीएमसीच्या ताजमुल हुसेन यांनी ही जागा जिंकली.
अगदी भाजपाने मुस्लिम उमेदवाराला उभे करूनही तो हरला.
मालदा मधील मालतीपूर ही आणखी एक जागा आहे जिथे मोठ्या प्रमाणात बांग्लादेश मधून घुसखोर आलेले आहेत.
या विधानसभेत मुस्लिम लोकसंख्या 72% पर्यंत वाढली आहे
टीएमसीचे अब्दूर रहीम बॉक्सी याने ही जागा जिंकली. ज्याने उघड़पणे घोषणा केली होती की, त्याची पार्टी ही, पश्चिम बंगाल पूर्णपणे रोहिंग्याने भरून टाकेल.
मालतीपुरातील निरीक्षण.
ओवेसीच्या एमआयएमने ही जागा लढविली.
सोशल मीडियावरील काही लोकांनी असा दावा केला की, मुस्लिम मतांचे विभाजन करण्यासाठी हा "भाजपा चा मास्टरस्ट्रोक" होता.
परंतु ओवैसी च्या पक्षाला मुस्लिम बहुमताच्या जागेवर 1% मतेही जिंकता आली नाहीत.
मुस्लिम मतदार हा मूर्ख नाही.
हाच मालदा आहे जेथे स्वातंत्र्यानंतर मुस्लिम लोकसंख्येचा वाटा 1951 मध्ये 36% होता जो आता 2011 मध्ये 51% झाला.
निकालः हिंदूविरोधी दंगली.
2016 च्या मालदा दंगलीची आठवण करा.
जिथे 1 लाख लोकांच्या जमावाने पोलिस स्टेशन, पोलिसांची वाहने जाळली आणि हिंदूंची दुकाने लुटली.
बेकायदेशी बांगलादेशी घुसखोरांसोबत आणखी काय येते?
बेकायदेशीर अफू उत्पादन आणि मादक पदार्थांची तस्करी
मालदा आता भारताचा स्वतःचा अफगाणिस्तान बनला आहे.
अवैध ड्रग्सच्या व्यापाराचे केंद्र झालेला आहे.
"ही जागा आता मिनी अफगाणिस्तान बनली आहे" - असे टीएमसी नेत्याने कबूल केले आहे.
दिल्ली पोलिसांनी मोहम्मद शाहिद आणि इरफान हुसेन यांना गोल्फ कोर्स परिसरातून अटक केली. तेव्हा त्यांच्या ट्रक मध्ये 20 किलो हीरोइन होतं जे मालदा बॉर्डरच्या सीमेवरून आणलं होतं.