1992 मध्ये भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी क्रायोजेणीक इंजिन निर्मितीकरिता रशियाद्वारे केली जात असलेली मदत जो बिडेन यांनी रोखली होती.
परंतु, भारताने आपला अंतराळ मोहिम कार्यक्रम सुरूच ठेवला. 1994 मध्ये सीआयए कडून नंबी नारायण आणि त्यांच्या टिमवर खोटे आरोप लावून सर्व अंतराळ मोहीम कार्यक्रम नष्ट केले गेले.
नंबी नारायण यांच्यामते, ज्यांनी त्यांना या खोट्या केसमध्ये अडकविले होते त्या काही लोकांपैकी एक हे आर.बी. श्रीकुमार होते.
माजी रॉ अधिकारी श्री एन. के. सूद यांच्यामते, आणखी जी व्यक्ति यात सामील होती, ती म्हणजे रतन सहगल. जो त्यावेळी आयबी मध्ये राहून आणि सीआयए साठी काम करीत होता आणि सोबतच तो माजी उपराष्ट्रपती श्री हमीद अंसारी यांचा अत्यंत निकटवर्तीय होता.
सन 2005 मध्ये यूएसच्या फर्स्टलेडी हिलरी क्लिंटन या राजीव गांधी फाउंडेशनच्या दिल्लीतील कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्यात त्यांनी यूएसए आणि भारतातील स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) 100 दशलक्ष अनुदानाचा नवीन कार्यक्रम जाहीर केला.
सन 1997 मध्ये क्लिंटन परिवाराने क्लिंटन फाउंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था (एनजीओ) स्थापन केली जशी आपल्याकडे गांधी परिवाराने राजीव गांधी फाउंडेशन स्थापन केले होते. या दोघांचेही नंतर खास टाय-अप झालेले आहे.
क्लिंटन फाउंडेशनचे डाऊ केमिकल्स (भोपाळ गॅस दुर्घटना कंपनी) आणि फायझरसह अनेक देणगीदार आहेत!
सन 2000 मध्ये एसबी श्रीकुमार याला गुजरात पोलीसमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
सन 2001 मध्ये सोनिया गांधी यांनी यूएसएला भेट दिली आणि त्यांच्यासाठी मेजवानीचा कार्यक्रम जो बिडेन यांनी आयोजित केला होता. क्लिंटन आणि बिडेन हे दोघेही डेमोक्रेटिक पार्टीशी संबंधित आहेत.
2002 च्या गुजरात दंगलीनंतर श्रीकुमारने जीवतोडून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दंगलीच्या केसेसमध्ये अडकविण्याचे कसोशीने प्रयत्न केले.
2017 मध्ये त्याच्या निवृत्तींनंतर त्याला तीस्ता सेटलवाड आणि कोंग्रेसकडून मोदींच्या विरोधात उभे केले गेले.
तीस्ता सेटलवाड हिला बरेचदा फोर्ड फाउंडेशन आणि भारतीय वंशाच्या अमेरिकन 'चटवाल' परिवाराकडून देणगी प्राप्त झालेली आहे.
संत चटवाल हा 1994 मध्ये केलेल्या बँक ऑफ इंडियाच्या केलेल्या फ्रौडमुळे भारतात वॉन्टेड अपराधी होता आणि तोच यूएसए मध्ये क्लिंटन फाउंडेशनमध्ये ट्रस्टी होता व क्लिंटन परिवाराचा अतिशय निकटवर्तीय सुद्धा होता.
विकिलीक्सच्या खुलास्यानुसार, याच संत चटवालने 2008 च्या केस फॉर वोटकांड मध्ये अकाली दलाच्या खासदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला होता.
सन 2011 मध्ये भारतातील तिसर्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्माभूषण' याच संत चटवालला प्रदान करण्यात आला.
ज्यावेळी 2020 मध्ये जो बिडेन अमेरिकेचे राष्ट्रपती बनले त्यावेळी संत चटवाल हा इंडियन अमेरिकन डेमोक्रेट्सचा चेयरमेन होता.
आम्ही हे इथे संपवत नाही आहोत. आता फक्त 1992 ते 2020 या दरम्यान घडलेल्या घटना आपल्यासमोर मांडलेल्या आहेत.
सर्व संदर्भ आणि पुरावे विजय गजेरा यांच्या इंग्रजी थ्रेड पोस्ट वरून साभार.
No comments:
Post a Comment